![IBM MAHARASHTRA NEWS](/img/default-banner.jpg)
- 231
- 31 542 925
IBM MAHARASHTRA NEWS
India
Приєднався 4 лют 2018
आम्ही IBM महाराष्ट्र न्यूज हा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्रादेशिक मराठी न्यूज चॅनेल ब्रँड आहे.
आमचा लोगो आणि ब्रँडनेम मूळ आणि अनन्य बातम्या कव्हरेजसाठी आमची मालमत्ता बनली आहे.
आमची व्यावसायिक पूर्णवेळ समर्पित टीम ऑन स्पॉट कव्हरेज, संपादक, ग्राफिक डिझायनर उत्कटतेने तल्लीन
संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे विस्तृत कव्हरेज सादर करणे.
आम्ही मुख्यतः थेट UA-cam टेलिकास्ट प्रसारित करतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय भाषणे, मुलाखती, उत्सव कार्यक्रम, सार्वजनिक मेळावे,
विशेष कथा, माहितीपट, लघुपट, कौटुंबिक मनोरंजन सामग्री इत्यादी तयार करते.
आमच्या न्यूज नेटवर्कचे उद्दिष्ट अस्सल सामग्री प्रदान करण्यात आघाडीवर असणे आहे.
महाराष्ट्रातील बातम्यांचा आढावा मोबाईल वर मिळवण्यासाठी you tube चॅनेल subscribe करा बेल वाजवा...👇
अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी पाहात राहा..." आय बी एम महाराष्ट्र न्यूज चॅनेल "
जाहिरात आणि बातम्यांसाठी
संपर्क -8380929302,9657785756
इमेल - ibmmaharashtra@gmail.com
maharashtranewschannel@gmail.com

बारामतीच्या नणंद - भावजयीचा एकाचवेळी शपथविधी ! SUPRIYA SULE - SUNETRA PAWAR
बारामतीच्या नणंद - भावजयीचा एकाचवेळी शपथविधी
खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुनेत्रा पवार
संसदेत रंगणार पवार विरुद्ध पवार सामना
खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुनेत्रा पवार
संसदेत रंगणार पवार विरुद्ध पवार सामना
Переглядів: 112
Відео
निलेश लंकेंनी सुजय विखेंचं चॅलेंज स्विकारलं, भर सभागृहात इंग्रजीत शपथ ; ठरला चर्चेचा विषय
Переглядів 5414 годин тому
लंकेंनी सुजय विखेंचं चॅलेंज स्विकारलं, भर सभागृहात इंग्रजीत शपथ ; ठरला चर्चेचा विषय #marathinews #ibmmaharashtra #uddhavthackeray #adityathackeray #adityathackeray #rajthackeray #avinashjadhav #dipakkesarkar #dahihandistatus #avinashjadhav #
बिन ‘ शर्ट ‘ पाठींबा शिवसेना वर्धापन दिनानिम्मित्त उद्धव ठाकरे याचं कडक भाषण
Переглядів 7319 годин тому
LIVE : उद्धव ठाकरे लाईव्ह | राजकारणात पुन्हा खळबळ होणार ? #uddhavthackeray #ibmmaharashtra #marathinews #eknathshinde #adityathackeray #dahihandistatus #rajthackeray #avinashjadhav #dahihandi
मी चौथीत बिड्या प्यायचो ! अन चक्कर येऊन पडायचो - विजय शिवतारे
Переглядів 6019 годин тому
मी चौथीत बिड्या प्यायचो ! अन चक्कर येऊन पडायचो - विजय शिवतारे मी चौथीत बिड्या प्यायचो ! अन चक्कर येऊन पडायचो - विजय शिवतारे #marathinews #ibmmaharashtra #uddhavthackeray #shivtare #vijayshivtare
या गद्दारांना विधानसभेत दाखवतो ! आदित्य ठाकरेंच कडक भाषण
Переглядів 524День тому
गद्दारांना विधानसभेत दाखवतो ! आदित्य ठाकरेंच कडक भाषण #marathinews #ibmmaharashtra #uddhavthackeray #adityathackeray #rajthackeray #dahihandistatus #avinashjadhav #eknathshinde #sharadpawar
निलेश लंकेच्या बालेकील्यात रुपाली चाकणकर याचं भाषण #nileshlanke #marathinews
Переглядів 19 тис.День тому
निलेश लंकेच्या बालेकील्यात रुपाली चाकणकर याचं भाषण #nileshlanke #marathinews
निलेश लंकेच्या बालेकील्यात खासदार सुनील तटकरे यांची सभा ! nilesh lanke vs sunil tatkare
Переглядів 1,6 тис.День тому
निलेश लंकेच्या बालेकील्यात खासदार सुनील तटकरे यांची सभा ! nilesh lanke vs sunil tatkare
राष्ट्रवादी मेळाव्यात निलेश लंकेंनी उडवली कॉलर शिट्ट्या वाजल्या पवारसाहेबांना हसू आवरेना तुफान भाषण
Переглядів 41914 днів тому
राष्ट्रवादी मेळाव्यात निलेश लंकेंनी उडवली कॉलर शिट्ट्या वाजल्या पवारसाहेबांना हसू आवरेना तुफान भाषण
पुरंदर | निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत | कार्यकर्ता समोर भाषण
Переглядів 18 тис.14 днів тому
पुरंदर | निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे जंगी स्वागत | कार्यकर्ता समोर भाषण
सर काय सारखं सारखं घरी फोन करता ? विध्यार्थी - शिक्षकाचे संभाषण वायरल #marathinews #ibmmaharashtra
Переглядів 147Місяць тому
सर काय सारखं सारखं घरी फोन करता ? विध्यार्थी - शिक्षकाचे संभाषण वायरल #marathinews #ibmmaharashtra
बजरंगा छाती फाडल्यावर मरून जाशील !अजित पवारांची तुफान टोलेबाजी
Переглядів 662Місяць тому
बजरंगा छाती फाडल्यावर मरून जाशील !अजित पवारांची तुफान टोलेबाजी
अजित पवार - राज ठाकरे पहिल्यांदा एकाच मंचावर महायुती सभा
Переглядів 1,1 тис.Місяць тому
अजित पवार - राज ठाकरे पहिल्यांदा एकाच मंचावर महायुती सभा
तुला कोणी विचारलय .. गुजरात्या ! नकली संतान म्हणारा काय ## ! उद्धव ठाकरे मोदींवर बरसले
Переглядів 392Місяць тому
तुला कोणी विचारलय .. गुजरात्या ! नकली संतान म्हणारा काय ! उद्धव ठाकरे मोदींवर बरसले
एकवीस दिवसाच्या बेलचे सर्व दिवस देश वाचण्यासाठी घालवीन - अरविंद केजरीवाल
Переглядів 754Місяць тому
एकवीस दिवसाच्या बेलचे सर्व दिवस देश वाचण्यासाठी घालवीन - अरविंद केजरीवाल
वाल्हे गावात आमदार संजय जगताप याचं संपूर्ण भाषण
Переглядів 177Місяць тому
वाल्हे गावात आमदार संजय जगताप याचं संपूर्ण भाषण
रोहित पवारांची एन्ट्री ! वाल्हे गावात सभेतील संपूर्ण भाषण
Переглядів 142Місяць тому
रोहित पवारांची एन्ट्री ! वाल्हे गावात सभेतील संपूर्ण भाषण
वाघापूर पुरंदर : रोहित पवार स्टेजवर संजय जगताप याचं सुसाट भाषण
Переглядів 1,1 тис.Місяць тому
वाघापूर पुरंदर : रोहित पवार स्टेजवर संजय जगताप याचं सुसाट भाषण
Karale Guruji On Modi | फकिर दाढीवाल, मुक्याचं ढेमसं पोट्टं; कराळे गुरुजींनी सगळंच काढलं
Переглядів 945Місяць тому
Karale Guruji On Modi | फकिर दाढीवाल, मुक्याचं ढेमसं पोट्टं; कराळे गुरुजींनी सगळंच काढलं
शरद पवारांच्या समोर मोदी ते शहांची काढली || सक्षाना सलगरांनी पाच मिनिटात आक्खी सभा गाजवली
Переглядів 644Місяць тому
शरद पवारांच्या समोर मोदी ते शहांची काढली || सक्षाना सलगरांनी पाच मिनिटात आक्खी सभा गाजवली
supriya sule माझ्याकडे लिस्ट तयार आहे.. नीरेत सुप्रिया सुळे शरद पवार यांची जंगी सभा
Переглядів 1,4 тис.Місяць тому
supriya sule माझ्याकडे लिस्ट तयार आहे.. नीरेत सुप्रिया सुळे शरद पवार यांची जंगी सभा
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात रोहित आर आर पाटील यांचं निरेत भाषण
Переглядів 3,3 тис.Місяць тому
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात रोहित आर आर पाटील यांचं निरेत भाषण
पैसे घ्या अन त्यांना घोडा लावा ... नीरेच्या घाटावर न्या.. आमदार संजय जगताप यांचं निरेत आक्रमक भाषण
Переглядів 8 тис.Місяць тому
पैसे घ्या अन त्यांना घोडा लावा ... नीरेच्या घाटावर न्या.. आमदार संजय जगताप यांचं निरेत आक्रमक भाषण
मोदींनी गुजरातचा कांदा निर्यात केला महाराष्ट्राचा नाहीपृथ्वीराज चव्हाणांचे वाईत जोरदार भाषण
Переглядів 288Місяць тому
मोदींनी गुजरातचा कांदा निर्यात केला महाराष्ट्राचा नाहीपृथ्वीराज चव्हाणांचे वाईत जोरदार भाषण
हिम्मत असेल तर मोदींनी यशवंतराव चव्हाण यांना भारत रत्न द्यावा -शरद पवार
Переглядів 1,5 тис.Місяць тому
हिम्मत असेल तर मोदींनी यशवंतराव चव्हाण यांना भारत रत्न द्यावा -शरद पवार
गेलो हिमालयात वाजली नाय थंडी..साहेब म्हणले धर ..धरल की... | श्रीनिवास पाटील यांचे साताऱ्यात भाषण
Переглядів 201 тис.Місяць тому
गेलो हिमालयात वाजली नाय थंडी..साहेब म्हणले धर ..धरल की... | श्रीनिवास पाटील यांचे साताऱ्यात भाषण
पैसा दाखवून माझ्या लोकांनां घेऊन गेले - संजय जगताप यांचं सासवड मध्ये दणदणीत भाषण
Переглядів 1,3 тис.Місяць тому
पैसा दाखवून माझ्या लोकांनां घेऊन गेले - संजय जगताप यांचं सासवड मध्ये दणदणीत भाषण
तु काहीच केलं नाही ! तु आयत्या बिळावर नागोबा आहेस - संजय राऊत यांची अजित पवारांवर घणाघाती टीका
Переглядів 1 тис.Місяць тому
तु काहीच केलं नाही ! तु आयत्या बिळावर नागोबा आहेस - संजय राऊत यांची अजित पवारांवर घणाघाती टीका
पुढचा किल्लेदार विजय शिवतारे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Переглядів 2 тис.2 місяці тому
पुढचा किल्लेदार विजय शिवतारे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आम्ही उंटावरून शेळ्या हाकणारे नाही - एकनाथ शिंदे सासवड च्या मैदानावर आक्रमक
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
आम्ही उंटावरून शेळ्या हाकणारे नाही - एकनाथ शिंदे सासवड च्या मैदानावर आक्रमक
सासवड च्या पालखीतळावर अजित पवार यांनी विजय शिवतारेंना दिला शब्द ? संपूर्ण भाषण
Переглядів 8 тис.2 місяці тому
सासवड च्या पालखीतळावर अजित पवार यांनी विजय शिवतारेंना दिला शब्द ? संपूर्ण भाषण
अजित पवार च राजकारण संपल आहे
😂
दादा तूमची स्थितीच तूम्हीच कथन करत आहात
खासदार झाले कोल्हे बप्पा लंके सुळे आता कसं वाटतंय
Ata kas watay
दादा तुमच बोलण तुम्हीच ऐकता का एकदा 😂😂
तू निवडून येतो का ते बघ
तुला पण मस्ती च आहेना?
पोरगा पडला बायको पडली आता याचा नंबर
चार वेळा उपमुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी केले त्यांनी धोका दिला तुम्हाला का सोडणार नाही
वो आप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपैया
ह्याला घरी पाठवा
दादा ची माती झाली 😂😂😂😂😂
तुम्ही आपलं बघा. तुम्हाला पण मस्तीच आली आहे.
दादा हीच तर खरी शोकांतिका आहे....भावना तर तुम्हाला कळाल्या वाटतं राव😅
काकांनी सर्व देऊन तुम्ही त्यानं उतरत्या वयात सोडलात आता पडायची तयारी ठेवा
आले की बजरंग बप्पा निवडून मग
Vakadtondyacha cha chamcha
अन् तुम्हाला ही कोण विचारत नाहीं 😂😂😂
Tumhala pn Masti alich ki
Dil ki tondat
काही बैल स्वतः ला काय समजतात काय माहीत
तुम्ही किती काकाला धरून बसला आणि तुमचा पण मुलगा पडला ना दादा 😅😅
कशी जिरवली दादा ची धनु भाऊची नाद करायचा नाही बीडच्या मराठ्यांचा
४० आमदार आणि १३ खासदार घेऊन काय उपटले. गद्दार अजिबात गडदरारच राहणार.
Mutari disli tar kar tithe ghasun nhi thasun Tutari vajloye 😡😡😡😡😡😡😡
Patil aahe te disala tula kamabai
तुम्हाला पण मस्ती आली आहे
उभा राहिला आणि खऊनच लागलं
तुम्हाला काकांनी एवढं देऊन तुम्ही पलटी मारतात म्हंटल्यावर
मागच्या दारानी निवडुन आली
आप कौन हैं
तुम्ही आत्ता बायकोच बघा... निवडून आणू शकला नाही
डोक लावले पवारसाहेबानी
एक मराठा लाख मराठा
स्वतः काय केलं रे दादा, लोका सांगे...... थोडी फार लाज वाटली पाहिजे
Tula ji masti kiti aali te bg
दादा आपण काय केले आपणही साहेबांना सोडलंच की दादा
तुला मराठी बोलायला लाज वाटते का रे...की लगेच मोठा झाल्यासारखं वाटताय.
Tuza pan anubhav ala tyana
आता कसा मुळा घातला
पागल झाला आहे
❤❤
तुम्ही पवार साहेबांना सोडल
Tuzi bayko padle tuza porga padla ani ata tu padnare
Tumhala pan dada. Sahbani sikvla rajkaran aani tumhi Manta tascha pissa aalyavar Kay kartet lok he tumhala sangay hi garaj nahi
Tumi.swtacha.mulala.nivadun.nahe.anla.dusrych.kay.sangta.
Are gaddara Are gaddar SHINDE HA NICH GADDAR SALA JYA TATAT JEVLA TYA TATAT HAGLA SALA SHINDE NICH SHINDE HA B J.P CHA DALAL
तू तुझ्या बापाला सोडला आणि दुसऱ्याचं काय घेऊन बसला अजित दादा
दादा तुम्हाला कोण विचारत नाही 😂पवार साहेबां शिवाय